Goodmorning, Dated 13 July2016 ज़ि .प .उच्च प्राथ शाळा फरिदपूर वर्धा येथे किशोरवयिन मुलींची कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले,प्रमुख पाहुणे श्री. गिरडे सर केंद्रप्रमुख गिरड व मार्गदर्शक सौ.हाडके मॅडम ,वैशाली मॅडम,भरडे मॅडम तसेच अध्यक्ष म्हणून श्री. विजय लिल्हारे मुख्याध्यापक सर उपस्थित होते. किशोरवयिन मुलींची वाढते वया बरोबर होनार बदल ,समस्या व समाधान या विषयावर मार्गदर्शनं करन्याय आले.

No comments:
Post a Comment