Search This Blog
Thursday, 27 October 2016
Thursday, 14 July 2016
Goodmorning, Dated 13 July2016 ज़ि .प .उच्च प्राथ शाळा फरिदपूर वर्धा येथे किशोरवयिन मुलींची कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले,प्रमुख पाहुणे श्री. गिरडे सर केंद्रप्रमुख गिरड व मार्गदर्शक सौ.हाडके मॅडम ,वैशाली मॅडम,भरडे मॅडम तसेच अध्यक्ष म्हणून श्री. विजय लिल्हारे मुख्याध्यापक सर उपस्थित होते. किशोरवयिन मुलींची वाढते वया बरोबर होनार बदल ,समस्या व समाधान या विषयावर मार्गदर्शनं करन्याय आले.
Thursday, 28 April 2016
Goodmorning.We creat SCHOOL HELP LINE NO.8806991452 to Students/ Parents (Faridpur School Only) for guide for EDUCATIONAL PROBGLEMS.This SCHOOL HELP LINE NO.8806991452 will be launching 1st May2016 MAHARASHTRADAY.
नमस्कार दिनांक 01/05/2016 द रविवार ला जि. प. उ. प्राथ शाळा फारीदपूर ता . समुद्रपूर जि . वर्धा म .रा . ४४२३०५ येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे .
Subscribe to:
Posts (Atom)










